शिक्षणानुसर ॲप्रेंटिस पदासाठी भरतीची संधी, भारतीय विमानतळ अंतर्गत भरती सुरू | AAI Bharti 2024
AAI Bharti 2024 मित्रांनो भारतीय विमानतळ अंतर्गत भरती सुरू झालेली आहे. जर तुमचे शिक्षण पदवीधर, डिप्लोमा, आयटीआय मधून झालेले असले तर तुम्ही ” ॲप्रेंटिस ” पदासाठी भरती प्रक्रियेचे अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी 3 पदांसाठी प्रत्येकी 30-30 रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. भारतीय विमानतळ अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, … Read more