भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 840 जागेसाठी भरती होत आहे, पदवीधारकांना सुवर्ण संधी – AAI Recruitment 2024

AAI Recruitment 2024

AAI Recruitment 2024 म्हणजेच भारतीय विमानतळावर प्राधिकरण अंतर्गत भरती, मित्रांनो ही भरती भारतीय विमानतळ प्राधिकरण विविध पदांसाठी होत आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती साठी तुमचे पदवीधर शिक्षण असणे गरजेचे आहे , तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून तुमचे पदवीधर शिक्षण  घेतलेले असेल तरी तुम्ही या भरती साठी पात्र आहात. जर तुम्ही 2025 पासआऊट होणार असाल म्हणजेच आता अंतिम वर्षात … Read more