भारतीय हवाई दल अंतर्गत एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (AFCAT) मध्ये 336 रिक्त जागांची भरती जाहीर!! | Air Force AFCAT Bharti 2024
Air Force AFCAT Bharti 2024 : भारतीय हवाई दल अंतर्गत हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी AFCAT करीता एकूण 336 रिक्त जागा रिकाम्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, “फ्लाइंग शाखा, ग्राउंड ड्युटी (तांत्रिक), ग्राउंड ड्युटी (नॉन – टेक)” या पदांसाठी अर्ज मागीविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more