अंगणवाडी मुख्यसेविका 102 रिक्त जागा रिकामी | Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत मुख्यासेविका पदासाठी भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये 102 रिक्त जागेसाठी होत आहे. अंगणवाडी मुख्यसेविकेसाठी होत असलेल्या भरतीमध्ये अर्ज प्रक्रिया ही चालू करण्यात आलेली असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरवयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 ऑक्टोंबर 2024 आहे. Mahila Bal Vikas Vibhag … Read more