सरकारी बँकेमध्ये मॅनेजर बनण्याची संधी, करा ई- मेल द्वारे अर्ज! | Malad Sahkari Bank Bharti 2024
Malad Sahkari Bank Bharti 2024 आपण जर सरकारी बँकेमध्ये काम करण्यास इच्छुक असाल, तर मालाड बँक मध्ये निघालेली आहे भरती. ही भरती ” ब्रांच मॅनेजर , क्रेडिट मॅनेजर ” या दोन पदांसाठी घेतली जात आहे. या पदांनुसार शिक्षण पात्रता ठेवण्यात आलेली आहे, जर तुमचे शिक्षण Graduate, diploma banking, finance, cooperation, G.D.C.A, C.A.IIB मध्ये झाले असेल … Read more