पदवीधर आहात पण नोकरी नाही? , बँक ऑफ महाराष्ट्र घेऊन आली आहे भरती | Bank Of Maharashtra Bharti 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024 : मित्रानो तुम्ही नुकतेच पदवीधर झाला असाल पण अजून नोकरी नसेल तर तुमच्या करिता बँक ऑफ महाराष्ट्र ने घेऊन आली आहे भरती. ही भरती ” अप्रेंटीस ” या पदासाठी घेतली जात आहे. या भरतीमध्ये तब्बल 600 पदे रिकामी ठेवण्यात आली आहेत, यासाठी तुमचे वय 20 ते 28 वर्षे असावे. अर्ज … Read more