सीमा सुरक्षा दल 144 जागांसाठी मेगा भारती , पहा काय आहे पात्रता : BSF Bharati 2024
BSF Bharati 2024 जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे सीमा सुरक्षा दलामध्ये 144 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी वेळ वाया न लवकरात लवकर या भरतीसाठीअर्ज सादर करायचे आहेत. यावरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत. … Read more