केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत 122 रिक्त जागांसाठी भरती सुरू ; पहा काय आहे पात्रता : Central Silk Board Bharti 2024

Central Silk Board Bharti 2024

Central Silk Board Bharti 2024 केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत शास्त्रज्ञ बी पदांच्या एकूण 122 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दिनांक 5 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे या भरती अंतर्गत … Read more