कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक परिक्षणार्थी (MT) पदासाठी भरती | Coal India Ltd Bharti 2024
Coal India Ltd Bharti 2024 : मित्रांनो आपण जर कोल इंडिया लिमिटेड सारख्या कंपनी मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असला तर ही संधी आता तुमच्या साठी उपलब्ध झालेली आहे. ही भरती E-2 मध्ये व्यवस्थापक परिक्षणार्थी (MT) या पदासाठी घेतली जात आहे. कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत या भरतीसाठी एकूण 640 रिक्त जागांसाठी घेतली जात आहे. Coal India … Read more