जिल्हा रुग्णालय सातारा अंतर्गत “या” पदासाठी भरती प्रक्रिया सुरू | District Hospital Satara Bharti 2024
District Hospital Satara Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही रुग्णालय मध्ये काम शोधत असाल तर सातारा जिल्हा रुग्णालय अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)” या पदासाठी भरती घेतली जात आहे. निवड ही मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे, तुमच्या सोयीनुसार तुम्ही मुलाखतीस जाऊ शकता. मुलाखत ही दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आणि तिसऱ्या गुरूवारी घेण्यात येणार आहेत. District Hospital Satara … Read more