कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती!! | DOGR Pune Bharti 2024

DOGR Pune Bharti 2024

DOGR Pune Bharti 2024 : मित्रांनो आपण जर DOGR म्हणजेच कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय पुणे येथे काम करण्यास इच्छुक असाल तर आजच अर्ज करा. DOGR पुणे येथे “यंग प्रोफेशनल – II” या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती फक्त एक जागा भरण्यासाठी घेतली जात आहे. या भरतीसाठी कोणताही अर्ज न मागवता थेट … Read more