प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र अंतर्गत भरती जाहिर , पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : Driving Traning Center Bharti 2024

Driving Traning Center Bharti 2024

Driving Traning Center Bharti 2024 प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीमध्ये सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सबमिट करणे बंधनकारक … Read more