नवीन भरती, शिरपूर बँक मध्ये विविध पदे उपलब्ध | Shirpur Peoples Bank Bharti 2024
Shirpur Peoples Bank Bharti 2024 शिरपुर पीपल्स बँक मध्ये दोन पदांसाठी भरती केली जात आहे, बँक अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक ही दोन पदे उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँक अधिकारी पदासाठी किमान 5 वर्षाचा अनुभव आणि शाखा व्यवस्थापक पदासाठी 8 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. शिक्षण पात्रता तपासण्यासाठी खाली देण्यात आलेल्या pdf जाहिरात मध्ये पाहावे … Read more