फिल्म सिटी मुंबईच्या अंतर्गत नोकरी करण्याची संधी, ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज| Film City Mumbai Bharti 2024
Film City Mumbai Bharti 2024 : मित्रांनो फिल्म सिटी ऑफ मुंबई अंतर्गत भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, या भरतीमध्ये एक पद भरून घेणार आहेत. ही भरती ” कंपनी सचिव (Company secretory )” या पदासाठी घेतली जात आहे. परंतु या पदासाठी फक्त एकच जागा रिकामी ठेवण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन(ई- मेल) / … Read more