शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, काय आहे पात्रता? | GMC Bharti 2024

GMC Ratnagiri Bharti 2024

GMC Ratnagiri Bharti 2024 : मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. ही भरती “ज्येष्ठ निवासी(Senior Residences), अर्थ साहाय्यक प्राध्यापक(Artho Assistant Professor), वैद्यकीय अधिकारी, नेत्ररोग तज्ञ साहाय्यक प्राध्यापक, शरिरशास्त्र साहाय्यक प्राध्यापक (Anatomy Assistant Professor) ” पदांसाठी आहे. या भरतीसाठी कोणतीही अर्ज प्रक्रिया नाही आहे, तर ही भरती थेट मुलाखती द्वारे घेण्यात … Read more