भारतीय डाक विभागामध्ये 44,228 पदासाठी मेगा भरती , पहा कसा करावा अर्ज : Post office bharti 2024
Post office bharti 2024 भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 10 वी पास उमेदवारांना या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी आहे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये उमेदवारांची कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही फक्त 10 वीच्या मार्कांवर ते केले जाणार … Read more