ICDC Bharti 2024 | एकात्मिक बाल विकास सेवा योजना भरती 2024
ICDC Bharti 2024 : आपणास जर एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत काम करायचे असेल तर ही भरती तुमच्यासाठी, या भरतीमध्ये मुख्यसेविका गट – क पदासाठी ही भरती घेतली जात आहे. या भरतीसाठी 102 जागा रिकामी आहेत, त्या भरण्यासाठी ही भरती घेतली जात आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे, तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख … Read more