इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमीटेड अंतर्गत 40 रिक्त जागांसाठी भरती | IIFCL Bharti 2024

IIFCL Bharti 2024

IIFCL Bharti 2024 : आपल्याला माहितीच आहे, IIFCL म्हणजेच इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमीटेड अशा नामांकित कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. ही भरती “साहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager – Grade A)” या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठी एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज मागविण्याची सुरुवात झालेली आहे, … Read more