पुणे विभागात पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी , पहा काय आहे पात्रता : IITM Bharati 2024
IITM Bharati 2024 जर तुम्ही एखाद्या चांगली नोकरी आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नोकरीची संधी खूप खास ठरू शकते. आयआयटीएम म्हणजेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या माध्यमातून विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातून उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहेत. त्यामुळे या भरतीसाठी पात्र असलेल्या आणि इच्छुक असलेल्या … Read more