344 पदांकरीता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये भरती | India Post Payments Bank Bharti 2024

India Post Payments Bank Bharti 2024

India Post Payments Bank Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये भरती निघाली असून पदवीधारकांना सुवर्णसंधी देण्यात आलेली आहे. ही भरती ” कार्यकारी ( Executive )” या पदासाठी घेतली जाणार आहे. तुमचे वय जर 20 ते 35 वर्ष असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता, अर्ज पद्धत ही ऑनलाईन प्रकारे ठेवण्यात आलेली आहे. … Read more