भरतीत नौदल मध्ये कॅडेट योजने अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती | Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2024
Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2024 : मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की बहुतेक जणांचं Indian Navy येथे काम करण्याचे स्वप्न असते, परंतु काही कारणास्तव ते स्वप्न अधुरे राहते. कॅडेट योजने अंतर्गत इंडियन नेवी मध्ये भरती घेतली जात आहे. ही भरती 36 रिक्त जागांसाठी घेतली जात आहे, तसेच “10+2(B.Tech) कॅडेट योजना” या पदासाठी रिक्त जागा … Read more