10 वी पास आहात आणि नोकरी शोधताय? भारत तिबेट सीमा दल अंतर्गत भरती| ITBP Bharti 2024
ITBP Bharti 2024 : ITBP म्हणजे काय नक्की? तर ITBP चा फुल फॉर्म हा Indo- Tibetan Border police आहे. ITBP हे तिबेट स्वायत्त प्रदेशासह त्याच्या सिमेवर भारताचे निमलष्करी सीमा दल आहे. भारत तिबेट सीमा दलाने भरती काढलेली आहे. जर तुम्ही दहावी पास, बारावी पास, डिप्लोमा अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असाल तर ही भरती तुमच्या करिता आहे आणि … Read more