ST महामंडळ तर्फे “अप्रेंटीस ” पदासाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज! | MSRTC Yavatmal Bharti 2024
MSRTC Yavatmal Bharti 2024 : आपण जर ST महामंडळ यवतमाळ येथे काम करण्यास इच्छुक असाल तर त्वरित अर्ज करा. MSRTC अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही भरती एकूण 208 पदांसाठी घेतली जात आहे. पुरुष किंवा स्त्री हे अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे, तसेच अर्ज करण्याची अंतिम संधी … Read more