जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर , असा करा अर्ज – Jilhadhikari Karyalay Bharti
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून तसेच केंद्र आणि राज्य पुरस्कृत बहु क्षेत्रीय विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात द्वारे येथील अल्पसंख्यांक मुलींसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहांच्या व्यवस्थापनासाठी नवीन पद भरती करण्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी … Read more