कोल्हापूर पोलीस भरती अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, पहा काय आहेत पदे! | Kolhapur Police Bharti 2024

Kolhapur Police Bharti 2024 : मित्रांनो आपण जर पोलिस विभागातून होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक असाल तर आताच पाहा काय आहे पात्रता. मित्रानो कोल्हापूर पोलिस विभागातून ” विधी अधिकारी, विधी अधिकारी गट (ब)” या पदांसाठी भरती घेतली जात आहे. या दोन पदांसाठी एकूण २२ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे, … Read more