कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर अंतर्गत 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती : Krushi Utpanna Bazar Samiti Ahmednagar Bharti 2024

Krushi Utpanna Bazar Samiti Ahmednagar Bharti 2024

Krushi Utpanna Bazar Samiti Ahmednagar Bharti 2024 कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर अंतर्गत शिपाई आणि पहारेकरी, सुरक्षारक्षक, गेटमन, माळी आणि सफाई कामगार या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली … Read more