गोवा येथे नोकरी करण्याची संधी, “कंडक्टर” पदासाठी भरती | KTCL GOA Bharti 2024
KTCL GOA Bharti 2024 : KTCL म्हणजेच कदंब ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा येथे भरती निघालेली आहे. ही भरती एकूण 70 जागांसाठी घेतली जात आहे, तसेच या जागा “कंडक्टर” पदासाठी भरल्या जात आहेत. KTCL GOA Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन ठेवण्यात आलेली असून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 21 नोव्हेंबर 2024 आहे. ऑफलाईन अर्ज … Read more