महानिर्मिती खापरखेडा अंतर्गत 93 जागांसाठी मेगा भरती , असा करा अर्ज – Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024

Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024

Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 महानिर्मिती खापरखेडा भरती अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडे थेट अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून 30 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड खापरखेडा थर्मल पावर स्टेशन नागपूर यांच्याकडून विविध … Read more