महापारेषण अंतर्गत 4077 जागांसाठी भरती , पहा काय आहे पात्रता : Mahapareshan Bharati 2024
Mahapareshan (MahaTransco – Maharashtra State Electricity Transmission Company) Bharati 2024 जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्या माध्यमातून विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यांमधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यावर्षीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे, या भरतीसाठी … Read more