महापारेषण विभाग अंतर्गत 64 रिक्त जागांसाठी भरती सुरू , पहा काय आहे पात्रता : Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024
Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024 अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये शिकाऊ या पदांसाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 12 ऑगस्ट 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व … Read more