Mahapareshan Bharti 2024 | 10 वी आणि ITI असाल तर महापारेषण पुणे येथे काम करण्याची उत्तम संधी
Mahapareshan Pune Bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे येथे ” शिकाऊ उमेदवार ” पदांसाठी भरती घेतली जात आहे. ही भरती 68 रिक्त जागांसाठी घेतली जात आहे. अर्ज भरण्यासाठी ची तारीख ही 24,25 आणि 31 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेली आहे. ही अर्ज प्रक्रिया ऑनलाइन प्रकारे ठेवण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ठेवण्यात … Read more