अबब! रु.19900 ते रु.112400 महिना वेतन, भारतीय मानक ब्युरो अंतर्गत भरती 2024- BIS Job Vacancy 2024
BIS Job Vacancy 2024 म्हणजेच भारतीय मानक ब्युरो हे भारतामधील प्रसिद्ध असलेल्या नामांकित विभागामध्ये तुम्हाला सरकारी नोकरीची सुवर्ण संधी देत आहे, ही भरती विविध क्षेत्रात पदवीधर आणि ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी करण्यात येत आहे. मित्रांनो भारतीय मानक ब्युरो यांनी चालू केलेल्या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 … Read more