लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी | या तारखेला मिळणार तिसरा हफ्ता | लाडकी बहिण योजना 2024 – ladki bahin yojana New Update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 : तर काही बहिणींना रु. 4500 देण्यात येणार आहेत परंतु ज्यांनी जुलै व ऑगस्ट मध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांनाच फक्त रु. 4500 मिळणार आहेत. ज्यांनी सप्टेंबर 2024 मध्ये अर्ज केला आहे त्यांना रु. 1500 मिळणार आहेत. आनंदाची बातमी ही आहे की आता चालू असलेल्या लाडकी बहिण योजनेचे पैसे अद्याप … Read more