लाडकी बहिण योजनेत मोठा बदल, नवीन GR आला | लाडकी बहिण योजना 2024- Mukhyamantri majhi ladki bahin yojana
लाडकी बहिण योजना 2024 : बहिणींनो आपल्याला माहितीच असेल मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्य सरकारने सुरू केली गेली आहे. यामध्ये दर महा बहिणींना रु. 1,500 मिळणार आहेत. ज्यांनी जुलै ला लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरला होता त्यांना ऑगस्ट मध्ये जुलै आणि ऑगस्ट चे रु. 3000 काही जणींच्या बँक खात्या मध्ये आले आहेत, परंतु काही जणींच्या बँक … Read more