महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर ; पहा काय आहे पात्रता : MPSC Group B Bharti 2024
MPSC Group B Bharti 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट व अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत सहाय्यक चालक माहिती अधिकारी आणि अधिक्षक , पुस्तके व प्रकाशन गट व पदांच्या एकूण वीस रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 28 ऑगस्ट 2024 पासून … Read more