महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 258 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू ; लगेचच करा अर्ज : MPSC Krushi Seva Bharti 2024
MPSC Krushi Seva Bharti 2024 कृषी सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उपसंचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी/ तंत्र अधिकारी ,कृषी अधिकारी, कनिष्ठ आणि इतर या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख सात दिवस म्हणजेच 17 ऑक्टोंबर 2024 पर्यंत … Read more