लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर चे पैसे आले, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024| Mukhyamantri Annpurna Yojana 2024
Mukhyamantri Annpurna Yojana 2024 : माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024″ ही योजना घोषित केली होती, या योजने नंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजून एक बहिणीनं साठी नवीन योजना घोषित केली गेली होती. ती म्हणजेच ” मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024″, या योजने अंतर्गत 56 लाख 16 हजार कुटुंबांना लाभ मिळणार आहे. … Read more