10 वी उत्तीर्ण आहात? नाबर्डमध्ये भरती चालू | NABARD Bharti 2024
NABARD Bharti 2024 : NABARD म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट येथे 108 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू. आपण जर 10 उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी भरतीची सुवर्णसंधी निघालेली आहे. NABARD Bharti 2024 मध्ये तरुणांना चांगली संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नाबार्ड भरती ही 2 ऑक्टोंबर 2024 पासून चालू झालेली आहे आणि अर्ज करण्याची … Read more