राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12 पास ते पदवीधरांना नोकरीच्या संधी : NHM Nandurbar Bharti 2024

rashtriya_aarogya_aabhiyan_bharti.

NHM Nandurbar Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असणाऱ्या सर्व बारावी पास ते पदवीधरांना आता एक नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे . जर तुमचे बारावी पास ते पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत . सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील … Read more