उत्तर पच्छिम रेल्वे (NWR) विभागात ‘ॲपरेंटीस’ पदाकरिता तब्बल 1791 रिक्त जागांसाठी भरती; पहा कोणा- कोणासाठी आहे ही संधी | North Western Railway Bharti 2024
North Western Railway Bharti 2024 : मित्रांनो आपल्याला माहितीच आहे उत्तर पच्छिम रेल्वे (NWR) ही आता भरती घेत आहे, या भरतीसाठी तब्बल एकूण 1791 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. ही भरती ” शिकाऊ “ पदासासाठी घेतली जात आहे. या संधीचा तरुणांनी पुरेपूर वापर करावा अशी आशा. North Western Railway Bharti 2024 अर्ज पद्धत ही ऑनलाईन … Read more