ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती | ONGC Bharti 2024

ONGC Bharti 2024

ONGC Bharti 2024 मित्रांनो ONGC सारख्या नामांकित कंपनी मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली होती आणि अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 25 ऑक्टोंबर 2024 देण्यात आली होती, परंतु आता अंतिम तारीख ची मुदत वाढवण्यात आली आहे. या पदासाठी एकूण 2236 रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. तुमचे शिक्षण जर पदवीधर, डिप्लोमा किंवा ट्रेड मध्ये झाले … Read more