ग्रॅज्युएट आहात पण अनुभवामुळे नोकरी नाही ? पंजाब आणि सिंध बँक मध्ये अप्रेंटीस साठी भरती | Panjab And Sind Bank Bharti 2024

Panjab And Sind Bank Bharti 2024

Panjab And Sind Bank Bharti 2024 – मित्रांनो तुमचे शिक्षण पदवीधर झाले आहे , पण तुमच्याकडे अनुभव नसल्यामुळे तुम्हाला काम मिळत नाही आहे! तर आता तुमच्यासाठी पंजाब आणि सिंध बँक घेऊन आली आहे भरती. ही भरती अप्रेंटीस या पदासाठी घेतली जात आहे, या जागेसाठी एकूण 100 जागा रिकाम्या ठेवण्यात आलेल्या आहेत तरी सर्वांनी या संधीचा … Read more