पुणे जिल्हा सहकारी बँक मध्ये विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरु | Pune Zilla Nagari Bank Bharti 2024
Pune Zilla Nagari Bank Bharti 2024 : मित्र हो जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी पुणे जिल्हा सहकारी बँक अंतर्गत सुवर्णसंधी मिळत आहे. या भरतीमध्ये “लेखनिक “ या पदासाठी निघालेली आहे, तरीही सर्वांनी अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यावी. या पदासाठी एकूण 19 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने ठेवून … Read more