बारावी आणि पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी !! 165 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू : RCFL mumbai bharati 2024
RCFL mumbai bharati 2024 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स मुंबईमध्ये एकूण 165 रिक्त भरती पदांसाठी प्रसारित करण्यात आलेली आहे . आर सी एफ एल म्हणजेच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत काही दिवसांपूर्वी नवीन भरती जाहीर केलेली आहे . सल्लागार पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे … Read more