3445 रिक्त जागांसाठी रेल्वे बोर्ड भरती अंतर्गत भरती जाहीर : RRB Non-Technical Bharti 2024
RRB Non-Technical Bharti 2024 रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाऊंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, आणि ट्रेन क्लर्क या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या पदासाठी एकूण 3445 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी … Read more