तब्बल 11 हजार रिक्त जागांची भरती | भारतीय रेल्वे अंतर्गत भरती | RRB NTPC Recruitment 2024

RRB NTPC Recruitment 2024

RRB NTPC Recruitment 2024 मित्रांनो भारतीय रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये विविध पदे उप्लब्ध करुन दिलेली आहेत. या मध्ये चीफ कमर्शिअल कम टिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गूड्स ट्रेन मॅनेजर,जूनिअर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट, अश्या विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे.मित्रांनो भारतीय रेल्वे अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने  सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. … Read more