समाज कल्याण विभाग अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी , थेट मुलाखतीद्वारे निवड – Samaj Kalyan Bharti 2024

Samaj Kalyan Bharti 2024

Samaj Kalyan Bharti 2024 महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभाग अंतर्गत पदवीधर उमेदवारांना कॅम्पुटर ऑपरेटर या पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने मुलाखतीद्वारे या भरतीसाठी निवड केली जाणार आहे यासाठी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा अडचण पाठवता दिलेल्या पत्त्यावरती थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे. Samaj Kalyan … Read more