12 वी पास उमेदवारांसाठी भारतीय संसदेमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज – Sansad Bharti 2024
Sansad Bharti 2024 भारतीय संसदेमध्ये भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय संस्थेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यासोबतच एकूण 18 जागा रिक्त असणार आहेत या पद्धतीसाठी 25000 प्रति महिना वेतन दिले जाणार आहे. भारतीय संसद भरतीमध्ये सल्लागार दुवाशे हे पद भरले जाणार आहे या भरतीसाठी निवड प्रक्रिया … Read more