युनियन बँक अंतर्गत 1500 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू | Union Bank of India Bharti 2024
Union Bank of India Bharti 2024 – आपण जर बँकेमध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर युनियन बँक ऑफ इंडिया ने आणली आहे भरती. ही भरती एका पदासाठी होत आहे तर ते पद म्हणजे ” स्थानिक बँक अधिकारी “. या पदासाठी 1500 जागा रिक्त आहेत. या भरती द्वारे तुम्हाला सरकारी बँकेमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार … Read more