स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त जगांकरिता भरती | SBI SCO Bharti 2024
SBI SCO Bharti 2024 आपण जर इंजिनिअर असाल तरी ही तुम्ही या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया करू शकता. ही भरती विविध 3 पदांसाठी घेतली जात आहे, तसेच त्या पदांसाठी एकूण 171 जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत. अर्ज हा ” साहाय्यक व्यवस्थापक इंजिनिअर (Assistant manager) , जीएम आणि डेप्युटी सिस्को (Infra security and special project), डीजीएम(incident response)” … Read more